मुख्य मेनू उघडा

उमायद खिलाफत (अरबी: الخلافة الأموية‎‎, अल-खिलाफा अल-उमाविय्या) ही मध्यपूर्वेतील खिलाफत होती. हिची स्थापना इ.स. १६६१मध्ये मुआविया इब्न अबी सुफियानने केली. या खिलाफतीचे सत्तास्थान सीरियाच्या दमास्कस शहरात होते.

मुआविया हा मूळ मक्केचा असून सीरियाचा राज्यकर्ता होता. त्याच्यानंतर उस्मान इब्न अफ्फान याने खिलाफतीचा विस्तार केला.