ज्या लोकांना राजाकडून इनाम म्हणून जमिनी मिळाल्या आहेत आणि ते लोक त्या जमिनीवर शेती करत असतील तर त्यांना उपरे कुणबी असे म्हणतात.हे कुणबी वंश परंपरेने शेती करत आलेले नसतात.यामुळे देखील त्यांना उपरे कुणबी म्हणतात.ही पद्धत मध्ययुगीन काळात अस्तित्वात होती.