मुख्य मेनू उघडा

उत्तर चुंगचाँग (कोरियन: 충청북도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या मध्य भागात स्थित असून समुद्रकिनारा नसणारा हा ८ पैकी एकमेव प्रांत आहे. येथील अर्थव्यवस्था शेती व खाणकामावर अवलंबुन आहे.

उत्तर चुंगचाँग
충청북도
दक्षिण कोरियाचा प्रांत

उत्तर चुंगचाँगचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर चुंगचाँगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी चाँगजू
क्षेत्रफळ ७,४३३ चौ. किमी (२,८७० चौ. मैल)
लोकसंख्या १५,६६,१८३
घनता २०६ /चौ. किमी (५३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-43
संकेतस्थळ eng.cb21.net


बाह्य दुवेसंपादन करा