उत्तराफाल्गुनी हे एक नक्षत्र आहे.

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

हे सुद्धा पहा संपादन

भारतीय नक्षत्रमालिकेतील बारावे नक्षत्र. यात बीटा लिओनीस [डेनेबोला; भोग १४७०४७·२’; शर १२० १६·५’; अंतर ४३ प्रकाशवर्षे; प्रत २·२३, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा योगतारा (मुख्य तारा) व बीटा व्हर्जिनिस (झॅविजॅवा, प्रत ३·८) असे दोन तारे आहेत. याचा एक चरण (चतुर्थांश) सिंह राशीत व तीन चरण कन्या राशीत येतात. यातील दोन्ही तारे सिंहाकृतीच्या शेपटीच्या गोंड्यात दिसतात. या नक्षत्राची देवता अर्यमा व आकृती शय्या मानली आहे.

                                               ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)