क्वथनबिंदू
ज्या तापमानात पदार्थ द्रवातून वाफेत बदलतो
(उत्कलनबिंदू या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे द्रवावस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा "'क्वथनबिंदू"' असे म्हणतात. यालाच उत्कलनांक अथवा उत्कलनबिंदू म्हणूनही ओळखले जाते.