उटन जॉर्ज डोव (२९ मार्च, १९४९:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७१ ते १९७३ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करायचा.