उज्ज्वला जोग

मराठी चित्रपट अभिनेत्री
(उज्जवला जोग या पानावरून पुनर्निर्देशित)


उज्ज्वला जोग ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

उज्ज्वला जोग
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे तू तेव्हा तशी
धर्म हिंदू
जोडीदार अनंत जोग
नातेवाईक क्षिती जोग (मुलगी)

मालिका संपादन