ईशा करवडे
(ईशा करवदे या पानावरून पुनर्निर्देशित)
ईशा करावडे (२१ नोव्हेंबर, १९८७:पुणे, भारत - ) ही भारती बुद्धिबळ खेळाडू आहेत. [१]तिच्याकडे वुमन ग्रॅंडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर ह्या पदव्या आहेत.
- ^ "First WGM norm for Eesha Karavade - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-10-23 रोजी पाहिले.