ईदगाह आग्रा जंक्शन – भरतपूर जंक्शन पॅसेंजर
०१९०१/०२ आणि ०१९०७/०८ ईदगाह आग्रा जंक्शन – भरतपूर जंक्शन पॅसेंजर ही उत्तर प्रदेश राज्याच्या आग्रा व राजस्थान राज्याच्या भरतपूर शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक पॅसेंजर रेल्वे आहे. ही रेल्वे संपूर्णपणे अनारक्षित आहे. आग्रा जवळील ईदगाह आग्रा जंक्शन रेल्वे स्थानकावरून सुटते.
प्राथमिक माहिती
संपादन- मार्ग क्र. : ०१९०१/०७ - ईदगाह आग्रा जंक्शन – भरतपूर जंक्शन, ०१९०२/०८ - भरतपूर जंक्शन – ईदगाह आग्रा जंक्शन
- एकूण प्रवास : ५१.३ किलोमीटर
- वारंवारता : रविवार सोडून इतर सर्व दिवशी
- डबे : १३ (११ अनारक्षित यान व २ दिव्यांग यान)