इ.स. ६२०
इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक |
दशके: | ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे - ६४० चे |
वर्षे: | ६१७ - ६१८ - ६१९ - ६२० - ६२१ - ६२२ - ६२३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
संपादन- चालुक्य सम्राट दुसऱ्या पुलकेशीने नर्मदेकाठी हर्षवर्धनाचा पराभव केला. यात हर्षवर्धनाच्या हत्तीदळाचा मोठा भाग कामी आला. नंतर झालेल्या तहानुसार नर्मदा ही चालुक्य साम्राज्याची उत्तर सीमा ठरविण्यात आली.