इ.स. १९५० मधील मराठी चित्रपटांची यादी

१९५० मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख नोट्स स्रोत
१९५० मी दारू सोडली भालजी पेंढारकर [१]
पुढचा पूल राजा परांजपे पु.ल. देशपांडे, हंसा वाडकर [२]
राम राम पाहुणे दिनकर डी.पाटील लता मंगेशकरने त्यांच्या स्वतःच्या नावाखाली संगीत दिलेली या दोन चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. [३]
बाळा जो जो रे दत्ता धर्माधिकारी सूर्यकांत, वसंत शिंदे, सुलोचना [४]
शिलांगनाचे सोने भालजी पेंढारकर हंसा वाडकर, शांता आपटे, बाबुराव पेंढारकर, सूर्यकांत, मास्टर विठ्ठल [५]
देव पावला राम गबाले [६]
क्रांतिवीर वासुदेव बळवंत विश्राम बेडेकर [७]
जोहर मायबाप राम गबाले [८]
वंशाचा दिवा गोविंद घाणेकर [९]
पट्ठे बापूराव राजा नेने राजा नेने, रंजना [१०]
वर पाहिजे अच्युत गोविंद रानडे राजा परांजपे [११]
केतकीच्या बनात अनंत माने, राजा नेने सूर्यकांत, रैना, वसंत शिंदे [१२]
जरा जपुन राजा परांजपे [१३]

संदर्भ संपादन

  1. ^ "Mee Daru Sodli (1950)". IMDb.
  2. ^ "Pudhcha Paool (1950)". IMDb.
  3. ^ "Ram Ram Pahune (1950)". IMDb.
  4. ^ "Bala Jo Jo Re (1950)". IMDb.
  5. ^ "Shilanganache Sone (1950)". IMDb.
  6. ^ "Dev Pavla (1950)". IMDb.
  7. ^ "Krantiveer Vasudev Balwant (1950)". IMDb.
  8. ^ "Johar Maibaap (1950)". IMDb.
  9. ^ "Vanshacha Diva (1950)". IMDb.
  10. ^ "Patthe Bapurao (1950)". IMDb.
  11. ^ "Var Pahije (1950)". IMDb.
  12. ^ "Ketakichya Banaat (1950)". IMDb.
  13. ^ "Jara Japun (1950)". IMDb.

बाह्य दुवे संपादन