इ.स. १९०७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०७ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०६ ← आधी नंतर ‌→ १९०८

सुची संपादन

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके संपादन

पुरुष संपादन

संघ एकूण शतके
  इंग्लंड
  दक्षिण आफ्रिका
एकूण

पुरुष संपादन

कसोटी संपादन

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०४ लेन ब्राँड   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   लॉर्ड्स, लंडन १-३ जुलै १९०७ अनिर्णित [१]
११५ पर्सी शेरवेल   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन १-३ जुलै १९०७ अनिर्णित [१]
१२९ सी.बी. फ्राय   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   द ओव्हल, लंडन १९-२१ ऑगस्ट १९०७ अनिर्णित [२]
११९ जॉर्ज गन   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी १३-१९ डिसेंबर १९०७ पराभूत [३]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लंडन, १-३ जुलै १९०७". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लंडन, १९-२१ ऑगस्ट १९०७". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, सिडनी, १३-१९ डिसेंबर १९०७". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.