इ.स. १८९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १८९९ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१८९८ ← आधी नंतर ‌→ १९०१

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

संपादन

पुरुष

संपादन
संघ एकूण शतके
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
  दक्षिण आफ्रिका
एकूण

पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१३२* पेल्हाम वॉर्नर   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग १४-१६ फेब्रुवारी १८९९ विजयी []
१०६ जिमी सिंकलेर   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड   सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन १-४ एप्रिल १८९९ पराभूत []
११२ जॉनी टिल्डेस्ली   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन १-४ एप्रिल १८९९ विजयी []
१३५* व्हिक्टर ट्रंपर   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन १५-१९ जून १८९९ पराभूत []
१३५ क्लेम हिल   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन १५-१९ जून १८९९ पराभूत []
१३० टॉम हेवार्ड   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर १७-१९ जुलै १८९९ अनिर्णित []
१३७ टॉम हेवार्ड   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १८९९ अनिर्णित []
११८ स्टॅन्ले जॅक्सन   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १८९९ अनिर्णित []
११७ सिड ग्रेगरी   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १८९९ अनिर्णित []

संदर्भ

संपादन
  1. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, जोहान्सबर्ग, १४-१६ फेब्रुवारी १८९९". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २री कसोटी, केपटाउन, १-४ एप्रिल १८९९". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, लंडन, १५-१९ जून १८९९". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी, मॅंचेस्टर, १७-१९ जुलै १८९९". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.
  5. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ५वी कसोटी, लंडन, १४-१६ ऑगस्ट १८९९". २९ जुलै २०२० रोजी पाहिले.