इ.स. १०७६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक |
दशके: | १०५० चे - १०६० चे - १०७० चे - १०८० चे - १०९० चे |
वर्षे: | १०७३ - १०७४ - १०७५ - १०७६ - १०७७ - १०७८ - १०७९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १४ - पोप ग्रेगोरी सातव्याने पवित्र रोमन सम्राट हेन्री चौथ्याला वाळीत टाकले.
जन्म
संपादन- जानेवारी ४ - सम्राट च-जोंग, चिनी सम्राट.