इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ

(इस्त्राईल क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ हा इस्रायल देशाचा क्रिकेट संघ आहे. १९७९ आय.सी.सी. चषकाद्वारे इस्रायलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.

इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ
संघ माहिती
Founded १९७४