इसापूर धरण
कळमनुरीतील धरण, हिंगोली, यवतमाळ, नांदेड
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पुसद तालुक्यातील इसापुर गावानजीक हे धरण पैनगंगा नदीच्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
इसापूर धरण | |
अधिकृत नाव | इसापूर धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |