इलियास आझमी ( ऑगस्ट २२,इ.स. १९३४-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील शाहबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.