इम्पल्स (सॉफ्टवेअर)

इम्पल्स हे स्टारडॉकचे मायक्रोसॉफ्ट विंडोज साठीचे डिजिटल वितरण सॉफ्टवेअर आहे.