इथियोपियाचा पहिला दावित

दावित पहिला (इ.स. १३८२ - ऑक्टोबर ६, इ.स. १४१३) हा इथियोपियाचा सोलोमनी घराण्याचा नेगुसा नागास्त (सम्राट) होता.

हा नेवाया मऱ्यमचा धाकटा मुलगा होता.