इथाका
इथाका (ग्रीक: Ιθάκης) हे ग्रीस देशाचे एक लहान बेट आहे. ग्रीसच्या पश्चिम भागात आयोनियन समुद्रामध्ये स्थित असलेल्या इथाकाचे क्षेत्रफळ १२० चौरस किमी (४६ चौ. मैल) इतके तर लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे.
इथाका, न्यू यॉर्क याच्याशी गल्लत करू नका.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत