होमरने लिहिलेले इथाकाचा राजा आणि ग्रीक योद्धा ओडिसियसच्या जीवनावर बेतलेले महाकाव्य.

ओडिसियस आणि नॉसिका(Nausicaä) - शार्ल ग्ले‍एरने रंगविलेले चित्र

ग्रीक महाकाव्यांचा परिचय करून देणारी मराठी पुस्तके

संपादन
  • इलियद (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
  • ओदिसी (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
  • ग्रीक महाकाव्ये (स्मिता कापसे)