इटली महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२२

इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये ऑस्ट्रियाचा दौरा केला. इटलीने सर्व सामन्यात विजय मिळवत महिला ट्वेंटी२० मालिका ५-० ने जिंकली.

इटली महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२२
ऑस्ट्रिया महिला
इटली महिला
तारीख १७ – २० ऑगस्ट २०२२
संघनायक गंधाली बापट कुमुदु पेड्रिक
२०-२० मालिका
निकाल इटली महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१७ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
९४/४ (२० षटके)
वि
  इटली
९५/२ (११.२ षटके)
गंधाली बापट ३३ (५७)
चतुरिका महामालगे १/१३ (४ षटके)
शॅरन विथानागे ५०* (४१)
व्हॅलेन्टाइन अव्डालज १/१८ (३.२ षटके)
इटली महिला ८ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: शॅरन विथानागे (इटली)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • हॅन सिम्पसन-पार्कर, साफिया मोहीदीन (ऑ), चतुरिका महामालगे, मेथनारा रथनायके, निमेशा असुरामानगे आणि सोनिया तोफ्फोलेट्टो (इ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
१८ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
इटली  
१६३/४ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
५७ (१२.४ षटके)
शॅरन विथानागे ५४ (३९)
बंगलोर चामुंडायहा १/१८ (४ षटके)
कोमती रेड्डी ११ (१८)
कुमुदु पेड्रिक ३/६ (२ षटके)
इटली महिला १०६ धावांनी विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: कुमुदु पेड्रिक (इटली)
  • नाणेफेक : इटली महिला, फलंदाजी.
  • किरणदीप कौर (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
१८ ऑगस्ट २०२२
१५:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१४३/३ (२० षटके)
वि
  इटली
१४५/७ (१७.५ षटके)
अँड्रिया मे-झेपेडा ७२* (५५)
दिशानी समरविक्रमा १/१५ (३ षटके)
चतुरिका महामालगे ४५ (४१)
कोमती रेड्डी २/२० (३ षटके)
इटली महिला ३ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: चतुरिका महामालगे (इटली)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • अनुषा लंडागे (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना

संपादन
१९ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१२७/३ (२० षटके)
वि
  इटली
१२८/६ (१८.४ षटके)
अँड्रिया मे-झेपेडा ५२ (४८)
शॅरन विथानागे ४२ (४३)
व्हॅलेन्टाइन अव्डालज २/१५ (४ षटके)
इटली महिला ४ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: चतुरिका महामालगे (इटली)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.

५वा सामना

संपादन
२० ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
११८/६ (२० षटके)
वि
  इटली
१२१/३ (१८.५ षटके)
गंधाली बापट ४१* (५१)
शॅरन विथानागे २/८ (४ षटके)
शॅरन विथानागे ६४* (६३)
महादीवा पथीरन्नेहेलगे २/१३ (४ षटके)
इटली महिला ७ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: शॅरन विथानागे (इटली)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.