इचलकरंजी महानगरपालिका

इचलकरंजी महानगरपालिका महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराचा कारभार सांभाळणारी महापालिका आहे.