इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ
इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठाची स्थापना भारत सरकारच्या संसदेच्या अधिनियम, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ अधिनियम, २००७ द्वारे अमरकंटक, मध्य प्रदेश येथे करण्यात आली. [१]
university in Amarkantak, Madhya Pradesh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | अमरकंटक, अनुपपूर जिल्हा, शाहडोल विभाग, मध्य प्रदेश, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारत सरकारने विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरूंच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. या आदेशाचे पालन करताना प्रा. चंद्र देव सिंह यांनी ८ जुलै २००८ रोजी पद स्वीकारले.[२]
संदर्भ
संपादन- ^ "IGNTU Amarkantak: The University". www.igntu.ac.in. 2021-05-11 रोजी पाहिले.
- ^ "The University : Indira Gandhi National Tribal University, Amarkatnak".