अमरकंटक नर्मदा नदीचे उगमस्थान व हिंदू यात्रास्थान आहे व ते मध्यप्रदेशात आहे .