इंदापूर हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यतील एक गाव आहे. मुंबई गोवा महामार्ग येथूनच जातो तसेच कोकण रेल्वे मार्गावर इंदापूर रेल्वे स्थानक आहे येथून तळा येथे जाण्याचा मार्ग देखील आहे इंदापूर येथे ग्राम पंचायत कार्यरत आहे .