इंडोर हॉकी हॉकीचा प्रकार आहे. हा खेळ बंदिस्त इमारतीत खेळला जातो.