इंडियन एक्सप्रेस

एक भारतीय इंग्रजी वृत्तपत्र
(इंडियन एक्‍स्प्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडियन एक्सप्रेस हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे एक लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्र आहे. रामनाथ गोएंका यांनी इ.स. १९३२ साली सर्वप्रथम मद्रास येथून याच्या प्रकाशनाला सुरुवात केली.[२]

द इंडियन एक्सप्रेस
प्रकारदैनिक
आकारमान४७० × ३१५ मीमी

मालकइंडियन एक्सप्रेस समूह
प्रकाशकइंडियन एक्सप्रेस समूह
मुख्य संपादकशेखर गुप्ता[१]
स्थापनाइ.स. १९३१
भाषाइंग्लिश
मुख्यालयभारत मुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वृत्तपत्रेलोकसत्ता
फायनान्शियल एक्सप्रेस

संकेतस्थळ: इंडियनएक्सप्रेस.कॉम


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "द एक्सप्रेस ग्रुप सिनीअर एडिटर्स" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2012-05-15. ३० जून २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "द इंडियन एक्सप्रेस" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2012-05-15. ३० जून २०१२ रोजी पाहिले.