इंडिका हा मौर्यकालीन भारताविषयी माहिती देणारा मेगॅस्थेनिसने लिहीलेला ग्रंथ आहे.