इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५७ दरम्यान २ महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व मेरी डुगन हिने केले. न्यू झीलंडच्या भूमीवर इंग्लंडने प्रथमच एकापेक्षा अधिक महिला कसोटी सामने खेळले. न्यू झीलंडशी खेळून झाल्यानंतर इंग्लंड संघ महिला ॲशेस खेळण्यासाठी लगेचच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८
न्यू झीलंड महिला
इंग्लंड महिला
तारीख २९ नोव्हेंबर – २९ डिसेंबर १९५७
संघनायक रोना मॅककेंझी मेरी डुगन
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

महिला कसोटी मालिका

संपादन

१ली महिला कसोटी

संपादन
२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९५७
धावफलक
वि
२२३ (१३७.२ षटके)
रोना मॅककेंझी ६०
मेरी डुगन ६/५५ (४० षटके)
२५५/७घो (१०६ षटके)
मेरी डुगन १०८
जीन कॉलस्टोन ४/७३ (३१ षटके)
१७७/७घो (११५ षटके)
इवॉन डिकसन ६५
डोरोथी मॅकफर्लेन २/३५ (३३ षटके)
४८/४ (३६ षटके)
जोन विल्किन्सन ११
जॉइस करी ३/३६ (१८ षटके)

२री महिला कसोटी

संपादन
२७-२९ डिसेंबर १९५७
धावफलक
वि
१८६ (८६.१ षटके)
जोन विल्किन्सन ९०
फिल ब्लॅक्लर ४/४६ (१७.१ षटके)
१३० (७१.१ षटके)
एरिस पॅटन ७७*
जोन होस ४/३६ (२३.१ षटके)
१७१/७घो (७९ षटके)
मेरी डुगन ८५
मेरी वेब ३/३२ (१५ षटके)
२०३/९ (७९ षटके)
एरिस पॅटन ४३
मेरी डुगन ५/४७ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड