इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९


इंग्लंड क्रिकेट संघ ५ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकाच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] सप्टेंबर २०१८ मध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूसची कर्णधार पदावरून हकालपट्टी केली तर त्याच्याजागी श्रीलंकेच्या एकदिवसीय कर्णधारपदी दिनेश चंदिमलची नियुक्ती झाली.

इंग्लिश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९
श्रीलंका
इंग्लंड
तारीख ५ ऑक्टोबर – २७ नोव्हेंबर २०१८
संघनायक दिनेश चंदिमल (ए.दि. आणि १ली कसोटी)
थिसारा परेरा (ट्वेंटी२०)
सुरंगा लकमल (२री व ३री कसोटी)
ज्यो रूट (कसोटी)
आयॉन मॉर्गन (१ले ४ ए.दि.)
जोस बटलर (५वा ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा दिमुथ करुणारत्ने (२५६) बेन फोक्स (२७७)
सर्वाधिक बळी दिलरुवान परेरा (२२) जॅक लीच (१८)
मोईन अली (१८)
मालिकावीर बेन फोक्स (इंग्लंड)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा निरोशन डिकवेल्ला (१९२) आयॉन मॉर्गन (१९५)
सर्वाधिक बळी अकिला धनंजय (९) टॉम कुरन (६)
आदिल रशीद (६)
मालिकावीर आयॉन मॉर्गन (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा थिसारा परेरा (५७) जेसन रॉय (६९)
सर्वाधिक बळी अमिला अपोन्सो (२)
लसिथ मलिंगा (२)
जो डेनली (२)

इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-१, ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली तर कसोटी मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

सराव सामने संपादन

१ला ५० षटकांचा सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड संपादन

५ ऑक्टोबर २०१८
०९:४०
धावफलक
वि
  इंग्लंड
२१५/३ (३५.३ षटके)
दिनेश चंदिमल ७७ (८५)
मोईन अली ३/४२ (१० षटके)
आयॉन मॉर्गन ९१* (८४)
कसुन रजिता १/२६ (६ षटके)
  इंग्लंड ४३ धावांनी विजयी. (ड/लु)
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: रोहिथा कोटाहच्ची (श्री) आणि निलन डी सिल्वा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश, फलंदाजी
  • अंधूक प्रकाशामुळे इंग्लंडला ४७ षटकांत २७४ धावांचे लक्ष्य देण्यात आले.


२रा ५० षटकांचा सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड संपादन

६ ऑक्टोबर २०१८
०९:४०
धावफलक
वि
सामना रद्द.
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: कीर्थी बंदारा (श्री) आणि रविंद्र कोट्टाहच्ची (श्री)
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे सामना रद्द.


१ला दोन-दिवसीय सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड संपादन

३०-३१ ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
३९२/९घो (८९.५ षटके)
कौशल सिल्वा ६२ (८२)
मोईन अली २/६४ (१७ षटके)
३६५/७ (९० षटके)
ज्यो रूट १०० (११७)
निशान पेरिस ३/१०८ (२६ षटके)
सामना अनिर्णित.
नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री) आणि प्रदीप उडावत्ता (श्री)
  • नाणेफेक: श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश, फलंदाजी.


२रा दोन-दिवसीय सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड संपादन

१-२ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
२१०/६घो (५० षटके)
बेन स्टोक्स ५३ (५८)
लाहिरू कुमारा ३/१९ (७ षटके)
२००/७ (५० षटके)
चरीथ असलंका ६८ (६४)
स्टुअर्ट ब्रॉड १/१० (५ षटके)
सामना अनिर्णित.
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: हेमंत बोटेजु (श्री) आणि दीपल गुणावरद्ने (श्री)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

१० ऑक्टोबर २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
९२/२ (१५ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: अलिम दर (पाक) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • इंग्लंडच्या डावादरम्यान आलेला पाऊस न थांबल्याने पुढील खेळ होउ शकला नाही.
  • ओली स्टोन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना संपादन

१३ ऑक्टोबर २०१८
०९:४५
धावफलक
इंग्लंड  
२७८/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१४०/५ (२९ षटके)
आयॉन मॉर्गन ९२ (९१)
लसिथ मलिंगा ५/४४ (१० षटके)
थिसारा परेरा ४४* (४९)
क्रिस वोक्स ३/२६ (५ षटके)
  इंग्लंड ३१ धावांनी विजयी (ड/लु).
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: आयॉन मॉर्गन (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही
  • लसिथ मलिंगाचे (श्री) ५०० आंतरराष्ट्रीय बळी.


३रा सामना संपादन

१७ ऑक्टोबर २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१५०/९ (२१ षटके)
वि
  इंग्लंड
१५३/३ (१८.३ षटके)
आयॉन मॉर्गन ५८* (४९)
अमिला अपोन्सो २/२७ (३.३ षटके)
  इंग्लंड ७ गडी आणि १५ चेंडू राखून विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
पंच: अलिम दर (पाक) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: आदिल रशीद (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी २१ षटकांचा खेळविण्यात आला.


४था सामना संपादन

२० ऑक्टोबर २०१८
०९:४५
धावफलक
श्रीलंका  
२७३/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१३२/२ (२७ षटके)
दासून शनाका ६६ (६६)
मोईन अली २/५५ (१० षटके)
जेसन रॉय ४५ (४९)
अकिला धनंजय २/२७ (७ षटके)
  इंग्लंड १८ धावांनी विजयी (ड/लु)
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: आयॉन मॉर्गन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • इंग्लंडच्या डावादरम्यान आलेला पाऊस न थांबल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही.


५वा सामना संपादन

२३ ऑक्टोबर २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
३६६/६ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१३२/९ (२६.१ षटके)
निरोशन डिकवेल्ला ९५ (९७)
मोईन अली २/५७ (८ षटके)
बेन स्टोक्स ६७ (६०)
अकिला धनंजय ४/१९ (६.१ षटके)
  श्रीलंका २१९ धावांनी विजयी (ड/लु).
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अलिम दर (पाक) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: निरोशन डिकवेल्ला (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • इंग्लंडच्या डावादरम्यान आलेला पाऊस न थांबल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • श्रीलंकेची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वाधीक धावसंख्या.
  • धावांचा विचार करता, एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव.


एकमेव ट्वेंटी२० सामना संपादन

२७ ऑक्टोबर २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१८७/८ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१५७ (२० षटके)
जेसन रॉय ६९ (३६)
अमिला अपोन्सो २/२९ (३ षटके)
थिसारा परेरा ५७ (३१)
जो डेनली ४/१९ (४ षटके)
  इंग्लंड ३० धावांनी विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: जो डेनली (इंग्लंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • कमिंदु मेंडिस (श्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

६-१० नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३४२ (९७ षटके)
बेन फोक्स १०७ (२०२)
दिलरुवान परेरा ५/७५ (३१ षटके)
२०३ (६८ षटके)
ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूस ५२ (१२२)
मोईन अली ४/६६ (२१ षटके)
३२२/६घो (९३ षटके)
किटन जेनिंग्स १४६* (२८०)
रंगना हेराथ २/५९ (२३ षटके)
२५० (८५.१ षटके)
ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूस ५३ (९२)
मोईन अली ४/७१ (२० षटके)
  इंग्लंड २११ धावांनी विजयी.
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: मरायस इरास्मस (द.आ.) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: बेन फोक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • रोरी बर्न्स आणि बेन फोक्स (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • रंगना हेराथचा (श्री) शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तर त्याने ह्या मैदानावर त्याचे १०० कसोटी बळी घेतले.
  • बेन फोक्स (इं) कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा इंग्लंडचा २०वा फलंदाज ठरला.
  • मोईन अलीचे (इं) १५० कसोटी बळी पूर्ण.
  • हा इंग्लंडचा गालीतील पहिला तसेच ज्यो रूटचा कर्णधार म्हणून पहिला परदेशी कसोटी विजय


२री कसोटी संपादन

१४-१८ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
२९० (७५.४ षटके)
सॅम कुरन ६४ (११९)
दिलरुवान परेरा ४/६१ (२४.४ षटके)
३३६ (१०३ षटके)
रोशन सिल्वा ८५ (१७४)
जॅक लीच ३/७० (२९ षटके)
३४६ (८०.४ षटके)
ज्यो रूट १२४ (१४६)
अकिला धनंजय ६/११५ (२५ षटके)
२४३ (७४ षटके)
ॲंजेलो मॅथ्यूज ८८ (१३७)
जॅक लीच ५/८३ (२८ षटके)
  इंग्लंड ५७ धावांनी विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
पंच: मरायस इरास्मस (द.आ.) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • श्रीलंकेच्या खेळाडूंनी एक अपुरी धाव घेतल्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येत ५ धावा जोडल्या गेल्या.
  • जॅक लीचचे (इं) कसोटीत प्रथमच पाच बळी.
  • या सामन्यामध्ये फिरकी गोलंदाजीत एकूण ३८ बळी टिपले जो की एक विक्रम आहे.


३री कसोटी संपादन

२३-२७ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३३६ (९२.५ षटके)
जॉनी बेअरस्टो ११० (१८६)
लक्षण संदाकन ५/९५ (२२ षटके)
२४० (६५.५ षटके)
दिमुथ करुणारत्ने ८३ (१२५)
आदिल रशीद ५/४९ (१३.५ षटके)
२३० (६९.५ षटके)
जोस बटलर ६४ (७९)
दिलरुवान परेरा ५/८८ (२९.५ षटके)
२८४ (८६.४ षटके)
कुशल मेंडिस ८६ (१२९)
जॅक लीच ४/७२ (२८.४ षटके)
  इंग्लंड ४२ धावांनी विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • दिलरुवान परेरा (श्री) मायदेशात १०० कसोटी बळी कमी सामन्यांमध्ये घेणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज ठरला. (२०)


संदर्भ संपादन

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).