इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०११-१२
इंग्लंड क्रिकेट संघाने २६ मार्च ते ७ एप्रिल २०१२ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील दोन कसोटींचा समावेश होता.[१] दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या विजयासह, त्यांनी जागतिक कसोटी क्रमवारीत त्यांचे अव्वल स्थान कायम राखले आहे.[२]
इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०११-१२ | |||||
श्रीलंका | इंग्लंड | ||||
तारीख | १५ मार्च २०१२ – ७ एप्रिल २०१२ | ||||
संघनायक | महेला जयवर्धने | अँड्र्यू स्ट्रॉस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | महेला जयवर्धने (३५४) | केविन पीटरसन (२२६) | |||
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (१९) | ग्रॅम स्वान (१६) | |||
मालिकावीर | महेला जयवर्धने (श्रीलंका) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन२६–२९ मार्च २०१२
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- समित पटेल (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Sri Lanka-Fixtures". Cricinfo. 30 July 2011 रोजी पाहिले.
- ^ "England beat Sri Lanka as Pietersen and Swann shine". BBC Sport. 10 April 2012 रोजी पाहिले.