इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१-२२

इंग्लंड क्रिकेट संघाने प्रथम २२ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा काही कालांतराने ८ ते २८ मार्च २०२२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. तसेच या मालिकेपासून वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमधील इथून पुढील सर्व कसोटी मालिकांना रिचर्ड्स-बॉथम चषक या नावाने खेळवायला सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२१ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची अधिकृत घोषणा केली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख २२ जानेवारी – २८ मार्च २०२२
संघनायक क्रेग ब्रेथवेट (कसोटी)
कीरॉन पोलार्ड (ट्वेंटी२०)
ज्यो रूट (कसोटी)
आयॉन मॉर्गन (१,२ ट्वेंटी२०)
मोईन अली (३री-५वी ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग ब्रेथवेट (३४१) ज्यो रूट (२८९)
सर्वाधिक बळी केमार रोच (११)
जेडन सील्स (११)
जॅक लीच (११)
मालिकावीर क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा निकोलस पूरन (१६४) जेसन रॉय (१३०)
सर्वाधिक बळी जेसन होल्डर (१५) आदिल रशीद (७)
मालिकावीर जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)

ट्वेंटी२० मालिकेपुर्वी इंग्लंडने बार्बाडोस क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय एकादश या संघाविरुद्ध एक २० षटकांचा सराव सामना खेळला. वेस्ट इंडीजने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडने दुसरा सामना जिंकत मालिका १-१ बरोबरीत आणली. तिसऱ्या सामन्यात रोव्हमन पॉवेलने केलेल्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने मिळवला व मालिकेत पुन्हा आघाडी घेतली. इंग्लंडने चौथा सामना जिंकत मालिका पुन्हा २-२ अशी बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. पाचव्या व अखेरच्या ट्वेंटी२० सामन्यात जेसन होल्डर याच्या ५ गड्यांच्या जोरावर वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १७ धावांनी पराभव केला व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली. पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. दुसरा कसोटी सामना पण अनिर्णित सुटला. तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव करत कसोटी मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीज उद्घाटनाच्या रिचर्ड्स-बॉथम चषकाचा विजेता ठरला.

सराव सामने संपादन

२० षटकांचा सामना:बार्बाडोस क्रिकेट बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI संपादन

१९ जानेवारी २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड XI  
२३१/४ (२० षटके)
वि
जेसन रॉय ११५ (४७)
ॲशली नर्स २/२० (४ षटके)
शामार स्प्रिंगर ३६ (२३)
टायमल मिल्स ३/२५ (४ षटके)
इंग्लंड XI ९४ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि पॅट्रीक गस्टर्ड (वे.इं.)
  • नाणेफेक : इंग्लंड XI, फलंदाजी.

प्रथम-श्रेणी:वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI वि इंग्लंड XI संपादन

१-४ मार्च २०२२
धावफलक
वि
४६६/६घो (१४५ षटके)
जॉनी बेअरस्टो १०६* (१५८)
ब्रायन चार्ल्स ३/१४३ (४८ षटके)
२६४ (९६.१ षटके)
रेमन रीफर १०६ (१८२)
जॅक लीच ४/६२ (२८ षटके)
१६४/४घो (३९ षटके)
डॅन लॉरेन्स ४८ (४३)
रेमन रीफर १/२० (५ षटके)
१२३/७ (५२.१ षटके)
केसी कार्टी ४९ (९८)
क्रेग ओव्हरटन २/१२ (८ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड XI, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२२ जानेवारी २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१०३ (१९.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१०४/१ (१७.१ षटके)
क्रिस जॉर्डन २८ (२३)
जेसन होल्डर ४/७ (३.४ षटके)
ब्रँडन किंग ५२* (४९)
आदिल रशीद १/२१ (४ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२रा सामना संपादन

२३ जानेवारी २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१७१/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१७०/८ (२० षटके)
जेसन रॉय ४५ (३१)
जेसन होल्डर २/२५ (४ षटके)
अकिल होसीन ४४* (१६)
मोईन अली ३/२४ (४ षटके)
इंग्लंड १ धावेने विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: नायजेल दुगुईड (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३रा सामना संपादन

२६ जानेवारी २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२४/५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
२०४/९ (२० षटके)
रोव्हमन पॉवेल १०७ (५३)
आदिल रशीद १/२५ (४ षटके)
टॉम बँटन ७३ (३९)
रोमारियो शेफर्ड ३/५९ (४ षटके)
वेस्ट इंडीज २० धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि लेस्ली रीफर (वे.इं.)
सामनावीर: रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडीज)


४था सामना संपादन

२९ जानेवारी २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१९३/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१५९/५ (२० षटके)
मोईन अली ६३ (२८)
जेसन होल्डर ३/४४ (४ षटके)
काईल मेयर्स ४० (२३)
मोईन अली २/२८ (४ षटके)
इंग्लंड ३४ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: पॅट्रीक गस्टर्ड (वे.इं.) आणि लेस्ली रीफर (वे.इं.)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

५वा सामना संपादन

३० जानेवारी २०२२
१६:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७९/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१६२ (१९.५ षटके)
जेम्स व्हिन्स ५५ (३५)
जेसन होल्डर ५/२७ (२.५ षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे.इं.) आणि नायजेल दुगुईड (वे.इं.)
सामनावीर: जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

वि
३११ (१००.३ षटके)
जॉनी बेअरस्टो १४० (२५९)
जेडन सील्स ४/७९ (२२ षटके)
३७५ (१५७.३ षटके)
न्क्रुमा बॉनर १२३ (३५५)
बेन स्टोक्स २/४२ (२८ षटके)
३४९/६घो (८८.२ षटके)
झॅक क्रॉली १२१ (२१६)
अल्झारी जोसेफ ३/७८ (२३.२ षटके)
१४७/४ (७०.१ षटके)
न्क्रुमा बॉनर ३८* (१३८)
जॅक लीच ३/५७ (३०.१ षटके)
सामना अनिर्णित.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: न्क्रुमा बॉनर (वेस्ट इंडीज)


२री कसोटी संपादन

वि
५०७/९घो (१५०.५ षटके)
ज्यो रूट १५३ (३१६)
वीरसाम्मी पेरमौल ३/१२६ (३५.५ षटके)
४११ (१८७.५ षटके)
क्रेग ब्रेथवेट १६० (४८९)
जॅक लीच ३/११८ (६९.५ षटके)
१८५/६घो (३९.५ षटके)
डॅन लॉरेन्स ४१ (३९)
वीरसाम्मी पेरमौल २/२९ (१० षटके)
१३५/५ (६५ षटके)
क्रेग ब्रेथवेट ५६* (१८४)
जॅक लीच ३/३६ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडीज)


३री कसोटी संपादन

वि
२०४ (८९.४ षटके)
साकिब महमूद ४९ (११८)
जेडन सील्स ३/४० (१७ षटके)
२९७ (११६.३ षटके)
जोशुआ डि सिल्वा १००* (२५७)
क्रिस वोक्स ३/५९ (२५ षटके)
१२० (६४.२ षटके)
ॲलेक्स लीस ३१ (१३२)
काईल मेयर्स ५/१८ (१७ षटके)
२८/० (४.५ षटके)
क्रेग ब्रेथवेट २०* (२१)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: जोशुआ डि सिल्वा (वेस्ट इंडीज)


नोंदी संपादन

  1. ^ पहिल्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी वेस्ट इंडीजचे कसोटी विश्वचषकामधून २ गुण कापण्यात आले.