इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०९-१०

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९१० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०९-१०
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख १ जानेवारी – १४ मार्च १९१०
संघनायक टिप स्नूक लूझन गोर (१ली,२री कसोटी)
फ्रेडरिक फेन (३री ते ५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१-५ जानेवारी १९१०
धावफलक
वि
२०८ (६३ षटके)
ऑब्रे फॉकनर ७८
क्लॉड बकेनहॅम ३/७७ (१९ षटके)
३१० (९०.१ षटके)
जॅक हॉब्स ८९
बर्ट व्होगलर ५/८७ (३०.१ षटके)
३४५ (११४ षटके)
ऑब्रे फॉकनर १२३
क्लॉड बकेनहॅम ४/११० (३९ षटके)
२२४ (५३.२ षटके)
जॉर्ज थॉम्पसन ६३
बर्ट व्होगलर ७/९४ (२२ षटके)
दक्षिण आफ्रिका १९ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग

२री कसोटी

संपादन
२१-२६ जानेवारी १९१०
धावफलक
वि
१९९ (१०६.५ षटके)
टॉम कॅम्पबेल ४८
जॉर्ज सिम्पसन-हेवार्ड ४/४२ (२३.५ षटके)
१९९ (७५.१ षटके)
जॅक हॉब्स ५३
बर्ट व्होगलर ५/८३ (३० षटके)
३४७ (१३०.२ षटके)
गॉर्डन व्हाइट ११८
जॉर्ज सिम्पसन-हेवार्ड ३/६६ (२३ षटके)
२५२ (८२.४ षटके)
जॅक हॉब्स ७०
ऑब्रे फॉकनर ६/८७ (३३.४ षटके)
दक्षिण आफ्रिका ९५ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, डर्बन


३री कसोटी

संपादन
२६ फेब्रुवारी - ३ मार्च १९१०
धावफलक
वि
३०५ (१०६.५ षटके)
ऑब्रे फॉकनर ७६
क्लॉड बकेनहॅम ५/११५ (३१ षटके)
३२२ (८२.४ षटके)
डेव्हिड डेंटन १०४
ऑब्रे फॉकनर ४/८९ (३० षटके)
२३७ (९०.१ षटके)
टिप स्नूक ५२
जॉर्ज सिम्पसन-हेवार्ड ५/६९ (२२ षटके)
२२१/७ (५८.४ षटके)
जॅक हॉब्स ९३*
बर्ट व्होगलर ४/१०९ (२५ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग

४थी कसोटी

संपादन
७-९ मार्च १९१०
धावफलक
वि
२०३ (५३ षटके)
फ्रँक वूली ६९
गॉर्डन व्हाइट २/५ (१ षटक)
२०७ (६७ षटके)
मिक कॉमेल ४२
जॉर्ज थॉम्पसन ४/५० (१६ षटके)
१७८ (५१.३ षटके)
फ्रँक वूली ६४
बर्ट व्होगलर ५/७२ (२१.३ षटके)
१७५/६ (५९.३ षटके)
ऑब्रे फॉकनर ४९*
जॉर्ज थॉम्पसन ३/६२ (२०.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

संपादन
११-१४ मार्च १९१०
धावफलक
वि
४१७ (१०८.२ षटके)
जॅक हॉब्स १८७
नॉर्मन नॉर्टन ४/४७ (१५ षटके)
१०३ (३८.५ षटके)
बिली झुल्च ४३*
कॉलिन ब्लाइथ ७/४६ (१८ षटके)
१६/१ (४.१ षटके)
डेव्हिड डेंटन १६*
बर्ट व्होगलर १/१६ (२.१ षटके)
३२७ (९९ षटके)(फॉ/ऑ)
ऑब्रे फॉकनर ९९
फ्रँक वूली ३/४७ (१३ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन