इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०५-०६
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९०६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य इंग्लंड संघाचा दारुण पराभव करत पहिली वहिली कसोटी जिंकली आणि पहिला कसोटी मालिका विजय जिंकत विक्रम नोंदवला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०५-०६ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २ जानेवारी – २ एप्रिल १९०६ | ||||
संघनायक | पर्सी शेरवेल | पेल्हाम वॉर्नर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२-४ जानेवारी १९०६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- गॉर्डन व्हाइट, टिप स्नूक, ऑब्रे फॉकनर, बर्ट व्होगलर, रेजी श्वार्त्झ, पर्सी शेरवेल (द.आ.), फ्रेडरिक फेन, अर्नी हेस, जॅक क्रॉफर्ड आणि वॉल्टर लीस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी विजय.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन१०-१४ मार्च १९०६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जॉन हार्टली (इं) याने कसोटी पदार्पण केले.