इंग्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९९-२०००
१६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २००० दरम्यान इंग्लिश क्रिकेट संघाने चार सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. चौथा सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाल्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.[१]
इंग्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९९-२००० | |||||
झिम्बाब्वे | इंग्लंड | ||||
तारीख | १६ फेब्रुवारी २००० – २३ फेब्रुवारी २००० | ||||
संघनायक | अँडी फ्लॉवर | नासेर हुसेन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टुअर्ट कार्लिस्ले (१०२) | ग्रॅमी हिक (१८०) | |||
सर्वाधिक बळी | गॅरी ब्रेंट (४) ग्रँट फ्लॉवर (४) हीथ स्ट्रीक (४) डर्क विल्जोएन (४) |
क्रेग व्हाइट (९) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन १६ फेब्रुवारी २०००
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दोन्ही डाव ४८ षटकांचे करण्यात आले.
इंग्लंडसमोर १९९ धावांचे लक्ष्य होते.
दुसरा सामना
संपादन १८ फेब्रुवारी २०००
धावफलक |
वि
|
||
स्टुअर्ट कार्लिस्ले ३१ (५६)
क्रेग व्हाइट ५/२१ (१० षटके) |
मार्क इलहॅम ३२ (५४)
हीथ स्ट्रीक ३/२६ (१० षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादन २० फेब्रुवारी २०००
धावफलक |
वि
|
||
ग्रॅमी हिक ८० (९५)
डर्क विल्जोएन ३/२० (६ षटके) |
स्टुअर्ट कार्लिस्ले ४१ (८१)
ग्रॅमी हिक ५/३३ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "England in Zimbabwe ODI Series 1999/00 / Results". Cricinfo. ESPN. 8 February 2011 रोजी पाहिले.