इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये पाच कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, ज्यानी ॲशेस मालिका खेळली.[१][२] मे २०२१ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[३] कसोटी मालिका २०२१-२०२३ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा देखील भाग होती.[४] इंग्लंड लायन्सने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा देखील केला होता, बहुतेक संघ दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मायदेशी रवाना झाला होता.[५]

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२१-२२
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख ८ डिसेंबर २०२१ – १८ जानेवारी २०२२
संघनायक पॅट कमिन्स[n १] जो रूट
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा ट्रॅव्हिस हेड (३५७) जो रूट (३२२)
सर्वाधिक बळी पॅट कमिन्स (२१) मार्क वूड (१७)
मालिकावीर ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाने पहिले तीन कसोटी सामने जिंकून ॲशेस कायम राखली.[६] चौथी कसोटी अनिर्णित संपली, ऑस्ट्रेलियाने पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून मालिका ४-० ने जिंकली.[७]

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

८-१२ डिसेंबर २०२१
धावफलक
इंग्लंड  
१४७ (५०.१ षटके)
आणि
२९७ (१०३ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
४२५ (१०४.३ षटके)
आणि
१/२० (५.१ षटके)

दुसरी कसोटी संपादन

१६-२० डिसेंबर २०२१ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
९/४७३घोषित (१५०.४ षटके)
आणि
९/२३०घोषित (६१ षटके)
v
  इंग्लंड
२३६ (८४.१ षटके)
आणि
१९२ (११३.१ षटके)

तिसरी कसोटी संपादन

२६-३० डिसेंबर २०२१
धावफलक
इंग्लंड  
१८५ (६५.१ षटके)
आणि
६८ (२७.४ षटके)
v
  ऑस्ट्रेलिया
२६७ (८७.५ षटके)

चौथी कसोटी संपादन

५-९ जानेवारी २०२२
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
८/४१६घोषित (१३४ षटके)
आणि
६/२६५घोषित (६८.५ षटके)
v
  इंग्लंड
२९४ (७९.१ षटके)
आणि
९/२७० (१०२ षटके)
सामना अनिर्णित
सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
गुण: ऑस्ट्रेलिया ४, इंग्लंड ४.

पाचवी कसोटी संपादन

१४-१८ जानेवारी २०२२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३०३ (७५.४ षटके)
आणि
१५५ (५६.३ षटके)
v
  इंग्लंड
१८८ (४७.४ षटके)
आणि
१२४ (३८.५ षटके)

नोंदी संपादन

  1. ^ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Men's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 11 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Fixture confirmed for dual Ashes series, Afghan Test". Cricket Australia. 19 May 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Australia's Test drought poses possible Ashes problems". ESPN Cricinfo. 19 May 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "England vs India to kick off the second World Test Championship". ESPN Cricinfo. 13 July 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "England opt against keeping Lions squad members on in Australia". ESPN Cricinfo. 14 December 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Australia retain Ashes after Scott Boland heroics". ESPN Cricinfo. Archived from the original on 28 December 2021. 28 December 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Ashes: England crushed by Australia in final Test". BBC Sport. 16 January 2022 रोजी पाहिले.
  8. ^ "England lose more WTC points for slow over-rate in first Ashes Test". International Cricket Council. 17 December 2021 रोजी पाहिले.