आषाढ शुद्ध प्रतिपदा

आषाढ शुद्ध प्रतिपदा ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे.


१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका

या दिवशी आषाढ मास सुरू होतो.