मुख्य मेनू उघडा

आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगाातील आषाढ सुरू असतो. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो. ,

आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवससंपादन करा

  • आषाढ़ शुक्ल द्वितीया : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)
  • आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
  • आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
  • आषाढ वद्य एकादशी : कामिका एकादशी
  • कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.