आशिष रॉय
आशिष रॉय (जन्म १ जून १९३२) हे भारतातील मॅरेथॉन धावपटू आहे ज्यांनी १०० शर्यती पूर्ण केल्या आहेत. ५२ व्या वर्षी त्यांनी प्रथम मॅरेथॉन धावली आणि २० जानेवारी २०१३ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये ११५ व्या मॅरेथॉन पूर्ण केली. हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रकाशित केले गेले आहे.[१]
कारकीर्द
संपादनरॉय यांनी २१ वर्षे भारतीय वायुसेनेत काम केले आणि विंग कमांडर पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर १९७८पासून हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नवी दिल्ली येथे काम केले. वयाच्या ५२ व्या वर्षी ते पहिली मॅरेथॉन धावले आणि ८१ वर्षांचे होईपर्यंत त्यांनेृी ११५ मॅरेथॉन शर्यती पूर्ण केल्या. हा भारतीय पुरुषांमध्ये विक्रम आहे.
पुरस्कार
संपादनलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड
संदर्भ
संपादन- ^ "5 Oldest Indian Runners Who Run Cool Marathons While We Can Only Run After Money". www.mensxp.com (इंग्रजी भाषेत). 2019-12-18. 2021-07-03 रोजी पाहिले.