आल्बर्ट ली (मिनेसोटा)
आल्बर्ट ली हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. फ्रीबॉर्न काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची वस्ती २०१०मध्ये १८,०१६ होती.[१]
आल्बर्ट ली मिनीयापोलिस-सेंट पॉल शहरांच्या दक्षिणेस साधारण १४० किमीवर आय-३५ आणि आय-९० या रस्त्यांच्या चौकावर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File". American FactFinder. United States Census Bureau. 27 April 2011 रोजी पाहिले.