आर.एम.आय.टी. विद्यापीठ

आर. एम. आय. टी. हे एक ऑस्ट्रेलियन विद्यापीठ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. हे विद्यापीठ मेलबर्न येथे असून व्हियेतनाम, सिंगापूर तसेच हॉंगकॉंग येथेही कोर्सेस चालवते.

या पैकी व्हियेतनामला स्वतंत्र आर. एम. आय. टी. विद्यापीठाचा कॅंपस आहे. या विद्यापीठाची सौरप्रकाशावर धावणारी मोटार हा जागतिक चर्चेचा विषय होता.

बाह्य दुवेसंपादन करा

आर. एम. आय. टी. विद्यापीठ संकेतस्थळ




कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.