सर आर्थर चार्ल्स क्लार्क (इंग्लिश: Arthur Charles Clarke; १६ डिसेंबर १९१७ - १९ मार्च २००८) हा एक प्रसिद्ध ब्रिटीश लेखक होता. अंतराळ प्रवास हा त्याचा सर्वात आवडीचा विषय होता

आर्थर सी. क्लार्क
Clarke cropped.jpg
जन्म नाव आर्थर चार्ल्स क्लार्क
जन्म १६ डिसेंबर, १९१७ (1917-12-16)
सॉमरसेट, इंग्लैंड
मृत्यू १९ मार्च, २००८ (वय ९०)
कोलंबो, श्रीलंका
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
कार्यक्षेत्र कादंबरीकार
प्रसिद्ध साहित्यकृती २००१: अ स्पेस ओडिसी
पुरस्कार कलिंग पुरस्कार (१९६१)

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: