आय.एन.एस. सिंधुशस्त्र (एस६५) ही भारताची सिंधुघोष वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे.[१]
ही पाणबुडी जुलै १९, इ.स. २००० रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली. बावन्न खलाशी व अधिकाऱ्यांना घेउन सलग ४५ दिवस पाण्याखाली राहण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.