आयेशा आझमी टाकिया ही हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे. आयेशाचा जन्म चेम्बूर, मुंबईत झाला होता. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टारझन द वंडर कार ने केली. तिने सलमान खान सोबत वॉंटेड चित्रपटात भूमिका केलेली आहे.

आयेशा टकिया
आयेशा टकिया
जन्म आयेशा टकिया
एप्रिल १०, इ.स. 2017
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
भाषा हिंदी