आयुष बडोनी (जन्म ३ डिसेंबर १९९९) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो.[][]

आयुष बडोनी
व्यक्तिगत माहिती
जन्म ३ डिसेंबर, १९९९ (1999-12-03) (वय: २५)
दिल्ली, भारत
उंची ५ फूट ६ इंच (१६८ सेंमी)[]
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२–सध्या लखनऊ सुपर जायंट्स (संघ क्र. ११)
२०२१–२०२२ दिल्ली
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी-२० लिस्ट अ प्रथम श्रेणी
सामने ४८
धावा ७४२ १११ २३१
फलंदाजीची सरासरी ३०.९१ ३७.०० ५७.७५
शतके/अर्धशतके ०/३ ०/१ १/०
सर्वोच्च धावसंख्या ८०* ९१* १९१
चेंडू ५१ ५३ ४३
बळी
गोलंदाजीची सरासरी १२.७५ - ४३.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/३२ - १/०
झेल/यष्टीचीत २/० ३/० १७/०
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ६ नोव्हेंबर २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ayush Badoni's profile on CREX".
  2. ^ "Ayush Badoni". ESPNcricinfo. 11 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Ayush Badoni: The budding all-rounder from Delhi making waves in cricket". Cricket Graph. 20 July 2019. 11 January 2021 रोजी पाहिले.