आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा

आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याला दिला जाणारा पुरस्कार आहे.

या गदेची रचना २००० साली थॉमस लाइट या कंपनीने केली[१][२] व २०२१मध्ये याची पुनर्रचाना करण्यात आली.[१][३]

२०२३मध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार जिंकला होता.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Behind the scenes: Making of ICC Test Championship Mace presented to New Zealand". June 23, 2021.
  2. ^ Savory, Logan (July 27, 2021). "World Test Cricket Championship silverware en route to Invercargill". Stuff.
  3. ^ "A royal touch for Test world champions". www.dailymirror.lk.