आयर्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००७-०८
आयर्लंड क्रिकेट संघाने मार्च २००८ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि तीन एकदिवसीय सामने खेळले.
आयर्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००७-०८ | |||||
बांगलादेश | [[File:|center|999x50px|border]]आयर्लंड | ||||
तारीख | १८ मार्च – २२ मार्च | ||||
संघनायक | मोहम्मद अश्रफुल | ट्रेंट जॉन्स्टन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शहरयार नफीस २०४ तमीम इक्बाल १८८ मोहम्मद अश्रफुल १२४ |
नियाल ओ'ब्रायन १०३ अॅलेक्स कुसॅक ७३ रेनहार्ट स्ट्रायडम ६० | |||
सर्वाधिक बळी | फरहाद रजा ६ शाकिब अल हसन आणि अब्दुर रझ्झाक ५ |
डेव्ह लँगफोर्ड-स्मिथ ७ अॅलेक्स कुसॅक आणि केविन ओ'ब्रायन २ | |||
मालिकावीर | शहरयार नफीस (बांगलादेश) |