आझाद हिंद रेडिओ

रेडिओ

आझाद हिंद रेडियो सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी मध्ये प्रथम १९४२ साली भारतीयांना स्वतंत्र संग्रामासाठी प्रवृत्त करण्यासाठी सुरू केला . हे आकाशवाणी केंद्र जर्मनी मधील जरी असली तरी सुरुवातीचे मुख्यालय हे सिंगापूर येथे होते.परंतु दक्षिण पूर्व आशियातील युद्धामुळे त्याचे मुख्यालय सिंगापूर वरून रंगूनला हलवण्यात आले.

ह्या रेडियो स्टेशन वरून हिंदी, मराठी, इंग्लिश, जर्मन व इतर भारतीय भाषामधून दर आठवड्यातून बातम्या दिल्या जायच्या.ह्या रेडियोचा वापर ते आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करत असत.

नेताजींची आझाद हिंद रेडियो वरील भाषणे

संपादन