आचरे

महाराष्ट्र राज्यातील गाव
(आचरा या पानावरून पुनर्निर्देशित)

आचरा किंवा आचरे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मालवणजवळ आहे. मुबईपासुन सुमारे ४७७ कि.मी. वर असलेले हे गाव देव रामेश्वर व सुंदर समुद्रकाठासाठी प्रसिद्ध आहे.

  ?आचरे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१६° १३′ ००″ N, ७३° २८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मालवण
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

आचरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

१. आचरा बंदर २. जामदूल बेट ३. रामेश्वर मंदिर ४. पीरा वाडी ५. आचरा खाडी आणि अरबी समुद्र संगम ६. मामाचा सडा

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/